शिंदे सरकार वाचलं, ठाकरे गटाला धक्का

Spread the love थिंक टँक स्पेशल सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. “पक्षाने बजावलेला व्हीप न पाळणं म्हणजे पक्षासोबत असलेली नाळ तोडण आहे. गोगावले यांची पक्ष प्रतोदपदी झालेली निवड बेकायदेशीर आहे. संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हीप बजावण्याचा अधिकार नाही. शिंदे गटाने भरत गोगावले यांची व्हिप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. शिवसेना कुणाची हा … Continue reading शिंदे सरकार वाचलं, ठाकरे गटाला धक्का