
सांगोला : विशेष प्रतिनिधी
आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे केली आहे. भाळवणी भागातील भाळवणी, भंडीशेगाव, धोंडेवाडी, गार्डी, जैनवाडी, केसकरवाडी, खेडभाळवणी, लोणारवाडी, पळशी, शेळवे, शेंडगेवाडी, सोनके, सुपली, तिसंगी, उपरी आदी गावांतील विविध विकासकामे केली आहेत. त्याचा हा आढावा….
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासाची पावले पडायला हवीत. यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रयत्न केले आहेत त्यांनी केलेले हे प्रयत्न विविध विकास कामांमधून दिसून येतात.
भाळवणी गट
——
भाळवणी
1 भाळवणी ते चौगुले वस्ती रस्त्याचे काम पूर्ण.
2. भाळवणी गार्डी रस्ता बावीस फाटा ते हरिभाऊ शिंदे घरापर्यंत रस्ता केला.
3. इनामदार दफन भूमी भाळवणी येथे पत्रा शेड मारून पेव्हींग ब्लॉक बसवले.
4. रा.मा 9 ते हिवरे कोन्हेरी पेनुर येवती भोसे कुरोली (पट) भाळवणी महिम महुद रस्ता प्रजिमा 81 किमी 46/700 ते 57/00 मध्ये सुधारणा केली. (भाळवणी कारखान्याच्या पाठीमागील रस्ता)
5. श्री क्षेत्र भवानी मंदिर येथे सुशोभिकरण केले.
6. श्री क्षेत्र भवानीदेवी देवस्थान पोहच रस्ता करणे, मुस्लीम जुम्मा मस्जिद येथे विरंगुळा केंद्र बांधकाम केले.
7. श्री शाकंबरी देवी देवस्थान येथे मंदिर ते दगडू म्हेत्रे दुकानापर्यंत पोहच रस्ता केला.
8. कुचेकर वस्ती येथे अंतर्गत रस्ते केला.
9. गाव अंतर्गत रस्ता केला.
10. इनामदार दफनभूमी येथे संरक्षण भिंत बांधकाम केले
11. महादेव मंदिर देशमुख गल्ली येथे ग्रामपंचायत जागेत पेव्हींग ब्लॉक बसवला.
12. लिंगायत स्मशानभूमीस संरक्षण भिंत बांधली.
13. चौगुले वस्ती येथे डीपी बसवला.
14. कारंडेवस्ती ते विश्वंबर माने वस्ती रस्ता करणे विश्वंबर माने वस्ती ते आसबे वस्ती रस्ता करणे तानाजी जाधव वस्ती ते केशव जाधव वस्ती रस्ता केला.
15. उत्कर्ष सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ/पुस्तके खरेदी करणे, टप्पा ते भाळवणी रस्ता भवानीदेवी मंदीर येथे ग्रामपंचायत जागेमध्ये सभामंडप बांधकाम केले.
15. भाळवणी ते चौगूले वस्ती रस्ता ग्रामा 37 किमी 0/00 ते 4/00 मध्ये सुधारणा केली. ता. पंढरपूर जि. सोलापूर.
मंजूर कामे
1. मौजे भाळवणी ता. सांगोला येथील शिंदे माळी वस्ती येथे सभामंडप बांधकाम पूर्ण
————————————
उपरी
1. उपरी ते गादेगाव रस्ता केला.
2. उजनी कॅनॉल ते जगदाळे वस्ती रस्ता करणे बाबासो मोहिते घरापासून संभाजीनगर पर्यंत रस्ता केला. (मळ्याचे माळ)
3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय सभागृह बांधले.
4. रामोशी वस्ती येथील ग्रामपंचायत जागेत खंडोबा मंदीरार सभामंडप बांधले.
5. उपरी गादेगाव रस्ता सा क 0/00 ते 1/500 मध्ये सुधारण केली.
6. पठाण वस्ती ते शंकर दत्तात्रय नागणे वस्ती रस्ता केला.
7. भिमराव गव्हाणे ते आण्णासो नागणे वस्ती रस्ता केला.
8. स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ/पुस्तके खरेदी केली
निविदा प्रक्रिया
1. मौजे उपरी ता. पंढरपूर येथे उपरी गादेगाव शिव रस्ता करणे.
———————————————-
तिसंगी
1. भिमनगर येथे पेव्हींग ब्लॉक बसवले.
2. तानाजी वाघमोडे वस्ती उमेश रजपुत वस्ती पर्यंत रस्ता केला.
3. बंगाळे वस्ती येथे रस्ता काँक्रीटकरण केले
4. गवळी वस्ती येथे रस्ता काँक्रीटकरण केले.
————————–
गार्डी
1. अंबीका मंदीरासमोर सभामंडप बांधले.
2. रामा 143 ते लोणारवाडी गार्डी रस्ता प्रजिमा 173 किमी 0/00 ते 2/00 मध्ये सुधारणा केली. (हायवे ते लोणारवाडी)
3. तलाठी कार्यालय ते इकबाल मुलाणी घर रस्ता काँक्रीटकरण केले. 1 किमी
4. मरिआई मंदीरासमोर पेव्हींग ब्लॉक बसवले
5. गार्डी येथे पाण्याची टाकी बांधणे व बोअर रिबोर केले.
————————–
शेळवे
1. दत्त मंदीर ते खोराडे वस्ती रस्ता केला.
2. खंडोबा मंदीरासमोर सभामंडप बांधले
3. शेळवे ते बरड वस्ती ग्रामा 235 सा.क्र. 0/00 ते 3/00 मध्ये सुधारणा केली.
4. सोमनाथ सुर्वे तालीम येथे पेव्हींग ब्लॉक बसवला.
5. जुना अकलुज रस्ता ते विनायक गाजरे ते इन्नुस शेख घरापर्यंत रस्ता केला.
6. सुर्वे वस्ती ते कालीदास गाजरे वस्ती पर्यंत रस्ता रस्ता केला.
7. खाडे वस्ती ते रामा नाना गाजरे वस्ती रस्ता केला
8. जयभवानी सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ/पुस्तके खरेदी केली.
————————————–
लोणारवाडी
1. रा.मा. 143 ते लोणारवाडी गाडी रस्ता प्रजिमा 173 किमी 0/00 ते 2/00 मध्ये सुधारणा केली. (हायवे ते लोणारवाडी)
2. पळशी जोड स्स्त्यापासून शाम शेवाळे वस्ती मार्गेगोडसे वस्ती रस्ता केला
————————————
सुपली
1. खंडोबा मंदीर शाळेच्या पुढे हायमास्ट बसवला
2. सांगोला भोसले वस्ती ते जनार्धन यलमार यांच्या महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ/पुस्तके खरेदी करणे घरापासून जुनी सुपली पाटी पर्यंत रस्ता केला.
3. महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ/पुस्तके खरेदी केली.
4. धोंडेवाडी ते सुपली रस्ता ग्रामा 55 किमी 0/00 ते 4/00 मध्ये सुधारणा केली. ता. पंढरपूर जि. सोलापूर
5. मातंग वस्ती येथे खंडोबामंदीरासमोर सभागृह बांधले.
—————————————
धोंडेवाडी
1. लिंगडे वस्ती ते हुंबे वस्ती पर्यंत रस्ता केला.
2. झुंजार वस्ती काटकर वस्ती पर्यंत रस्ता केला.
3. विकासवाडी आण्णाभाऊ साठे नगर येथे समाजमंदीर बांधले.
4. धोंडेवाडी ते पिराची कुरोली रस्ता केला
5. वागाड वस्ती रस्ता काँक्रीटकरण केले
6. विकासवाडी येथे पेव्हींग ब्लॉक बसविले.
7. गावठाण अंतर्गत पेव्हींग ब्लॉक बसविले.
8. धोंडेवाडी भडीशेगाव ग्रामा 28 साक्र. 3/00 ते 6/00 मध्ये सुधारणा केली.
9. विकासवाडी आण्णाभाऊ साठे नगर येथे समाजमंदीर बांधले.
10. श्रीनाथ ग्रामविकास सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ/पुस्तके खरेदी केली.
11. धोंडेवाडी ते केसकरवाडी रस्ता दुरूस्ती केली.
12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय सभागृह बांधले.
13. धोडेवाडी भिमनगर येथे काँक्रीट रस्ता केली.
14. धोडेवाडी ते सुपली रस्ता ग्रामा 55 किमी 0/00 ते 4/00 मध्ये सुधारणा केली.
15. श्रीनाथ ग्रामविकास सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ/पुस्तके खरेदी केली.
निविदा प्रक्रिया
1. मौजे धोंडेवाडी येथे विकासवाडी ते जालीद देठे वस्ती रस्ता करणे
————————————————-
सोनके
1. राष्ट्रीय महामार्ग 76 दत्ता बलभीम हाके वस्ती पर्यंत रस्ता केला.
2. रा.मा. 141 पंढरपूर मल्हार पेठ रस्ता श्री दिपक आबा साळुंखे पाटील फार्म हाऊस रस्ता सुधारणा केली.
3. सोनके ता पढरपूर येथे पंढरपूर महुद रोडवर सोनके दगडू हाके यांच्या घरापासून भगवान माळी यांच्या घरापर्यंत रस्ता केला
4. रामा 143 ते सुनिल चंदनशिवे गायकवाड वस्ती पर्यंत रस्ता काँक्रीटकरण केले,
5. खंडोबा मंदीर ते धुळा खरात वस्ती रस्ता केली.
——————————————-
खेडभाळवणी
1. साळुंखे पवार वस्ती जि प्र.शाळे येथे हायमास्ट बसवला.
2. खेडभाळवणी ते शेळवे रस्ता केला
3. शिवाजी नगर भिमा बनसोडे घर ते आरडी पवार सर घरापर्यंत रस्ता केला
4. सिद्धेश्वर पवार घराजवळ सिद्धेश्वर मंदीरासमोर सभामंडप बांधले
5. खेडभाळवणी कौठळी रस्त्यापासून अबाबाई पट्टी रस्ता केला
6. दलीत वस्ती येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटकरण केले
7. जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण केले.
————————————————
जैनवाडी
1. वसंत सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ/पुस्तके खरेदी केली.
2. हणुमान मंदीर जैनवाडी ते पवार मोरे मळा रस्ता केला.
3. जैनवाडी ते पवार देसाई वस्ती ग्रामा 104 किमी 0/00 ते 1/00 मध्ये सुधारणा केली
4. जैनवाडी ते दिपक दादा पवार ते माने वस्ती ते पळशी रस्ता केला
——————————
भंडीशेगाव
1. सुरवसे वस्ती उपरी रोड येथे हायमास्ट बसवला.
2. अंबीका मंदीरासमोर ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधकाम.
3. भंडीशेगाव येथे समाज मंदीर बांधले.
4. भंडीशेगाव ते वाडीकुरोली रस्ता केला.
5. भंडीशेगाव ते कौठाळी शिव पर्यंत रस्ता केला.
6. वागजाई ते धोंडेवाडी रस्ता केला.
7. डॉ. हेडगेवार सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ/पुस्तके खरेदी केली.
8. ग्रामा 15 ते भंडीशेगाव ते शेळवे रस्ता साक्र. 0/00 ते 0/600 इजिमा 59 मध्ये सुधारणा केली.
9. भंडीशेगाव इंदीरानगर रस्ता (वाडीकुरोली) 0/00 ते 4/00 ग्रामा 151
10. राजु माळी ते आनंदा रणखांबे घर ते उजनी कॅनॉल पर्यंत रस्ता केला.
————————————
पळशी
1. पळशी भुईटेवस्ती ते शिंदेवस्ती ग्रामा 105 सा.क्र. 0/00 ते 2/500 रस्ता सुधारणा केली.
2. डोनाईदेवी मंदीरासमोर ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधले.
3. मारुती जाधव ते विभुते वस्ती रस्ता सुधारणा केली.
4. पळशी सोनके रोड ला जोडून डोनमळा जि.प.शाळेपर्यंत रस्ता केला.
5. पळशी जि.प.शाळा डोनमळाते पळशी रस्ता केला.
6. पळशी डोन मळा ते उपरी रोड रस्ता केला.
मंजूर कामे
1. मौजे पळशी ता. पंढरपूर येथील जि.प.प्रा. शाळा डोण मळा सोनके पळशी रोड पर्यंत रस्ता करणे.
——————————-




