माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील
-
ताजे अपडेट
गुवाहाटीफेम शहाजीबापूंमुळेच वर्ष गाजले
स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे राज्यात महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्यानंतर जे काही नाट्य घडले त्यामध्ये सांगोल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांची जी भूमिका…
Read More » -
ताजे अपडेट
बापू-आबांचा जलवा, लाल बावटाही तोऱ्यात
सांगोला / नाना हालंगडे राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या सांगोला तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमचीच सरशी झाली असा…
Read More » -
थिंक टँक स्पेशल
जवळा गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सुषमा घुले बिनविरोध
सांगोला/नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव अशी ओळख असलेल्या जवळा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सविता दत्तात्रय बर्वे यांनी…
Read More » -
ताजे अपडेट
सांगोल्यात दोस्ती अन् राज्यात कुस्ती
सांगोला / नाना हालंगडे भाजपा व शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या नेत्यांमध्ये राज्यात दररोज कुस्ती तर…
Read More » -
ताजे अपडेट
दीपकआबांना खा. शरद पवारांनी कोणता कानमंत्र दिला?
अहमदनगर : विशेष प्रतिनिधी वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे सांगोला तालुका हा नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहिला आहे. अशीच एक महत्त्वपूर्ण घटना…
Read More » -
ताजे अपडेट
“तेव्हा शरद पवार कुठं होते?” : शहाजीबापूंची पुन्हा सडकून टीका
सांगोला/नाना हालंगडे एकनाथ शिंदे गटाचे आमदार, ‘काय झाडी काय डोंगार… काय हाटील..’ फेम नेते शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे…
Read More » -
ताजे अपडेट
खा. शरद पवार हेलिकॉप्टरने जवळ्यात येणार
सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्याच्या राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांचे गेल्या…
Read More » -
ताजे अपडेट
सज्जन मागाडे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
सांगोला : विशेष प्रतिनिधी मांजरी हायस्कूल उपशिक्षक तथा जवळा ग्रामपंचायतीचे सदस्य, युवक नेते सज्जन मागाडे यांना राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व…
Read More » -
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा दीपकआबा?
दीपकआबा साळुंखे – पाटील व उमेश पाटील हे दोन्ही नेते पक्षात चांगलेच सक्रिय आहेत. यापेक्षा वेगळा चेहरा या पदावर मिळणे…
Read More » -
सांगोला तालुक्याचे रांगडे नेतृत्व, लोकनेते दीपकआबा
कार्यतपस्वी आम.काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी सांगोला तालुका हा सहकारातून नंदनवन कसा होईल, माळरानांचे रुपांतर बागायती क्षेत्रात कसे होईल, सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी कशा…
Read More »