डॉ. बाबासाहेब देशमुखच शेकापचे उमेदवार

Spread the loveसांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी शेकापने अधिकृत उमेदवार म्हणून भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे “बाबासाहेब की अनिकेत?” या वादावर अखेर पडदा पडला आहे. उमेदवारीची घोषणा होताच डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र दुसरीकडे डॉ. … Continue reading डॉ. बाबासाहेब देशमुखच शेकापचे उमेदवार