शेकापकडून आज विराट शक्तीप्रदर्शन!

Spread the love सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे शेतकरी कामगार पक्षाचा आज सांगोला येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्यातून शेतकरी कामगार पक्षकडून शक्ती प्रदर्शन करण्याची जय्यत तयारी झाली आहे. या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाई गणपतराव … Continue reading शेकापकडून आज विराट शक्तीप्रदर्शन!