शेकापमध्ये ॲड. सचिन देशमुख करणार भूकंप?

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेला सांगोला तालुका विविध राजकीय कारणांनी चर्चेत येत आहे. शेकापमध्ये वाढत असलेली पक्षांतर्गत खदखद नवे वळण घेताना दिसत आहे. असे नेमके का घडतेय? नवे नेतृत्व जुन्या कार्यकर्त्यांना मान्य नाही का? नवे नेतृत्व जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही का? नेमकं आत काय शिजतंय? … Continue reading शेकापमध्ये ॲड. सचिन देशमुख करणार भूकंप?