डॉ. बाबासाहेब देशमुख समर्थक नाराज

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई स्व.गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण आणि महाविद्यालयाचा नामकरण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. मात्र, या कार्यक्रमात देशमुख कुटुंबियांकडून फक्त डॉ. अनिकेत देशमुख यांनीच भाषण केले. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा भाषण करणाऱ्यांच्या यादीत समावेश नव्हता. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजी पसरल्याचे … Continue reading डॉ. बाबासाहेब देशमुख समर्थक नाराज