सांगोलेकरांनी शेकाप आणि काँग्रेस सोडून दुसरा पक्ष स्वीकारला नाही

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे महाराष्ट्रात सांगोला हा एकमेव तालुका आहे की इथल्या मतदारांनी शेकाप आणि काँग्रेस सोडून दुसरा पक्ष स्वीकारला नाही. भाई गणपतराव देशमुख यांनी इथल्या लोकांना एक दिशा दिली आहे. ठरलेली वाट सोडून इथली माणसं दुसऱ्या वाटेला सहसा जात नाहीत. गणपतराव देशमुख यांची तिसरी पिढी राजकारणात काही चांगले … Continue reading सांगोलेकरांनी शेकाप आणि काँग्रेस सोडून दुसरा पक्ष स्वीकारला नाही