सांगोल्यात राष्ट्रवादीत होणार भूकंप?

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या सांगोला तालुक्यात आणखीन एक खळबळजनक घटना घडण्याची शक्यता आहे. आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडून विकासकामांच्या निधी वाटपात होत असलेल्या गलिश्च राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जि. प. सभापती अनिल मोटे यांनी राष्ट्रवादीसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते दीपकआबा साळुंखे – … Continue reading सांगोल्यात राष्ट्रवादीत होणार भूकंप?