सांगोल्यात जुन्या झेडपी गटाप्रमाणेच निवडणूका

Spread the love स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्याने लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील असे अपेक्षित आहे. तालुक्यात पूर्वीचे ७ जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गण आहेत. त्याप्रमाणेच निवडणुका होणार आहेत. याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नाझरा गटाचे नाव बदलून चोपडी असे करण्यात आले आहे. पंचायत समिती … Continue reading सांगोल्यात जुन्या झेडपी गटाप्रमाणेच निवडणूका