कुशल कर्मचाऱ्यांना मारावा लागतो झाडू

Spread the love सांगोला / नाना हालंगडे सांगोला एसटी आगारातून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुशल कर्मचाऱ्यांनाच चक्क हातात झाडू घेऊन वर्कशॉप आणि समोरील परिसर स्वच्छ करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून बिनबोभाटपणे हा प्रकार सुरू आहे. इच्छा नसतानाही केवळ आगार प्रमुखांच्या दबावापोटी येथील वर्कशॉपमधील कुशल कामगार भल्या सकाळी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ … Continue reading कुशल कर्मचाऱ्यांना मारावा लागतो झाडू