सांगोला-पुणे एसटी चालक माल लावून तर्रर

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सांगोला आगारातून सकाळी 6 वाजता सुटणाऱ्या सांगोला-पुणे या गाडीचा चालक आज सकाळी सकाळीच तर्र झाल्याने जागरून प्रवाशांनी पोलिसात तक्रार केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. ही बस सांगोला पोलिसात दाखल केलेली आहे. जर या दारुड्या चालकाने नशेत तशीच बस पुण्याला नेली असती तर नक्कीच मोठा अनर्थ घडला असता. जागरूक प्रवाशांनी … Continue reading सांगोला-पुणे एसटी चालक माल लावून तर्रर