सांगोला आगारातून धावतात स्क्रॅप बसेस

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे “प्रवाशांच्या सेवेसाठी” असे ब्रीदवाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सांगोला आगाराला आतापर्यंत एकही खमका अधिकारी मिळाला नसल्याने नवीन बसेस तालुक्याच्या नशिबात नाहीत. जुनाट, भंगार, स्क्रॅप असलेल्या बसेसवर या आगाराकडून “प्रवाशांची सेवा” सुरू आहे. हे चित्र कधी बदलणार, नव्या गाड्या कधी मिळणार? सांगोला आगारात उपलब्ध असलेल्या पन्नास एसटी बसेसपैकी ४६ च्या … Continue reading सांगोला आगारातून धावतात स्क्रॅप बसेस