सांगोला आगारात चाललंय काय?

Spread the love सांगोला / नाना हालंगडे मनमानी कारभार करणाऱ्या आगार प्रमुखामुळे सांगोला आगार हे समस्यांचे आगार बनले आहे. सांगोला आगाराची लांब पल्ल्याची सांगोला-हैद्राबाद ही एसटी मोहोळ येथे पेटल्याने या आगाराच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगार प्रशासनाला कुणाची भीती आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. सांगोला आगारातून … Continue reading सांगोला आगारात चाललंय काय?