सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी जाहीर

Spread the loveसांगोला : थिंक टँक न्यूज नेटवर्क शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.   आमदार शहाजीबापू पाटील हे प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. 1995 साली विधानसभा निवडणुकीत केवळ भाषणाच्या जोरावर त्यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांचा पराभव … Continue reading सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांना उमेदवारी जाहीर