“आबा, मशालीने गद्दारांच्या बुडाला चटके द्या”

Spread the love मुंबई : विशेष प्रतिनिधी सांगोला तालुक्यात शिवसेनेची ताकद आहे. मागील निवडणुकीत तेथे आमचा उमेदवार निवडून आला. मात्र त्याने गद्दारी केली. दीपकआबा साळुंखे यांच्या रूपाने एक ताकदवान नेता आम्हाला मिळाला आहे. आबा आज तुमच्या हातात शिवसेनेची मशाल देत आहे. या मशालीने काय करायचे ते तुम्ही ठरवा. मशालीने गद्दारांच्या बुडाला चटके द्या” असे म्हणत … Continue reading “आबा, मशालीने गद्दारांच्या बुडाला चटके द्या”