घेरडीचा “तो” तांदूळ प्लास्टिकसदृश तरीही पोषक आहारच!

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील घेरडी येथे काल शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या तांदळात प्लास्टिकसदृश्य तांदूळ आढळल्याने खळबळ उडाली होती. याबाबत अन्न आणि भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी “थिंक टँक”कडे खुलासा केला आहे. विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने बनविलेला हा तांदूळ फोर्टीफाईड तांदुळ असून अत्यंत उपयुक्त आहे. पालकांनी घाबरून जाऊ … Continue reading घेरडीचा “तो” तांदूळ प्लास्टिकसदृश तरीही पोषक आहारच!