पाटलाची औलाद हाय.. 175 खोकी इस्कटल्याती

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे “मी पाटलाची औलाद हाय.. खोकी घरात ठेवणाऱ्यातले आम्ही न्हाय.. नागजपास्न कोळेगावपर्यंत पत्रावळ्यासारखी 175 खोकी इस्कटल्याती.. इस्कटणारी कर्णाची औलाद हाय..” असा घणाघात करत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. (MLA … Continue reading पाटलाची औलाद हाय.. 175 खोकी इस्कटल्याती