दिग्गज नेत्यांचा अन्याय सहन करणार नाही

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे “अस्तरीकरण पूर्ण होऊन सुद्धा पाण्याचा प्रवाह गेज मैल 93 पासून नेहमीच नियमित राहत नाही. वरच्या तालुक्यातील दिग्गज नेते मंडळीमुळे सतत आमच्या तालुक्यावर अन्याय होतो आहे. हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करणार? यापुढे कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या तालुक्यावरील अन्याय सहन करणार नाही” असा आक्रमक इशारा … Continue reading दिग्गज नेत्यांचा अन्याय सहन करणार नाही