वागळे की दुनिया!

Spread the love कोल्हापुरात १८ वर्षांपूर्वी पत्रकार संघटनेच्या एका समारंभात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रमुख पाहुणे होते. त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा मी म्हणालो होतो, की वृत्तपत्राच्या आठ कॉलमात न मावणारी ही वागळे की दुनिया आहे ! मुंबईत राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अंगावर घेणारे निखिल वागळे माझ्यासारख्या कोल्हापुरात बातमीदारी करणाऱ्यासाठी हिरो … Continue reading वागळे की दुनिया!