सांगोल्यात दबावाच्या राजकारणापुढे नेते हतबल

Spread the love सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे सांगोल्याचं राजकारण एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचल आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवारी आहे. अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असतानाही अजूनही सांगोल्यातल्या सत्तेतील आणि सत्तेत नसणाऱ्या मात्तबर पक्षांचे उमेदवार घोषित झाले नाहीत. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे राज्य पातळीवरील दबावाचे राजकारण. केवळ आणि केवळ … Continue reading सांगोल्यात दबावाच्या राजकारणापुढे नेते हतबल