आ. रवींद्र धंगेकरांच्या सत्कारासाठी सकल लोणारी समाज एकत्र

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील लोणारी समाज बांधवांच्या वतीने पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या जंगी सत्काराचे आयोजन सांगोला येथे करण्यात येत आहे. आ. रवींद्र धंगेकरांच्या सत्कारासाठी सकल लोणारी समाज एकत्र आला असून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात … Continue reading आ. रवींद्र धंगेकरांच्या सत्कारासाठी सकल लोणारी समाज एकत्र