शेकापच्या प्रतिनिधित्त्वाची धुरा बाबासाहेबांवर

Spread the love सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे एकेकाळी विधानसभेतील मुख्य आणि प्रभावी विरोधी पक्ष तसेच काहीकाळ सत्तेतही महत्त्वाची भूमिका निभावलेल्या शेतकरी कामगार पक्षाची नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केविलवाणी अवस्था झाली. पाचपैकी चार उमेदवार पराभूत झाले. मात्र, डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या रूपाने एकमेव आमदार सांगोला येथून निवडून आला. त्यामुळे राज्यातील शेकापचे विधानसभेतील नेतृत्व करण्याची जबाबदारी डॉ. … Continue reading शेकापच्या प्रतिनिधित्त्वाची धुरा बाबासाहेबांवर