पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर
Spread the loveसोलापूर : डॉ. नाना हालंगडे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार-सावंत यांनी दिली. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. गुरुवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ वाजता शिखर शिंगणापूर येथून नातेपुते ता. माळशिरस जिल्हा सोलापूरकडे मोटारीने प्रयाण, … Continue reading पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed