गौतमीला पाहून घेरडीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सबसे कातिल गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमी पाटीलचं नाव पोहोचलं आहे. राज्यातल्या कोणत्याही भागात गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम असो, लोकांची तुफान गर्दी होते. लोकं झाडावर चढून, घराच्या-दुकानाच्या छतावर चढून गौतमीचा डान्स पाहताना दिसतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की राडा झालाच पाहिजे. गौतमी पाटीलचा … Continue reading गौतमीला पाहून घेरडीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले