‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’

Spread the love   सांगोला : डॉ. नाना हालंगडे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एकनिष्ठता, तत्वनिष्ठा जोपासून सर्वाधिकवेळा आमदार बनून विक्रम स्थापित केलेले आ.भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी “प्रती आबासाहेब” बनून कामाचा धडाका सुरू केला आहे. त्यांचे चाहते हे “बाबासाहेब, तुम्हीच आहात … Continue reading ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’