बापू : राष्ट्रनिर्माणाच्या चळवळीतील ज्ञाननिष्ठ सैनिक 

Spread the loveकळंब येथील ज्येष्ठ साहित्यिक स्मृतीशेष एफ. एन. कसबे तथा विजयानंद यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या औचित्यावर बुधवार, दि. १५ मार्च, २०२३ रोजी एफ. एन. कसबे यांच्या अनेक स्मृती जतन करणाऱ्या ‘जीवनयात्री: एक संघर्षगाथा’ या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या प्रकाशन सोहळ्यात या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन … Continue reading बापू : राष्ट्रनिर्माणाच्या चळवळीतील ज्ञाननिष्ठ सैनिक