बापूंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे रविवारी सांगोल्यात

Spread the love सांगोला : नाना हालंगडे सांगोला नगरपरिषद निवडणुकीत रंगत येवू लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटाच्या सर्व उमेदवारांचा प्रचार शुभारंभ रविवार 23 नोव्हेंबर रोजी होत असून या शुभारंभासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगोल्यात येत आहेत. शहाजीबापू यांच्याकडून याबाबत अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. सांगोला नगर परिषदेच्या … Continue reading बापूंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे रविवारी सांगोल्यात