जवळ्याचा देवदूत गेला

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे जवळा गावात अविरतपणे 40 वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय सेवा देवून हजारो लोकांना जीवदान देणारे डॉ. संजीव कुलकर्णी यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने जवळा तसेच आजूबाजूच्या गावावर शोककळा पसरली आहे. माजी शिक्षणाधिकारी डी. वाय. कुलकर्णी यांचे ते सुपुत्र होते. डॉ. संजीव कुलकर्णी यांचे शुक्रवारी पहाटे … Continue reading जवळ्याचा देवदूत गेला