खा. संजय राऊतांकडून दीपकआबांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत

Spread the love थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. बाळासाहेब मागाडे सांगोल्याची जागा ही शिवसेनेची आहे. तिथे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही दावा नाही, असे सांगत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले … Continue reading खा. संजय राऊतांकडून दीपकआबांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत