शेतीवाडी
-
शहाजीबापू ट्रॅफिकमध्ये अडकले, “एकदम ओक्के” म्हणत कोल्हापूरकरांनी डिवचले!
हातकणंगले : थिंक टँक न्यूज नेटवर्क “काय झाडी… काय डोंगार.. काय हाटील..” फेम सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगली…
Read More » -
पाऱ्याचा पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प
सांगोला/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यात मागील चार दिवसापासून पावसाळा जोर वाढला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. रविवार सायंकाळी सातच्या सुमारास…
Read More » -
राजू शेट्टींच्या विराट ऊस परिषदेने कारखानदारांना भरली धडकी
थिंक टँक / नाना हालंगडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे विराट ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस…
Read More » -
सांगोला तालुक्यात सापडले पीएम किसान योजनेचे 11 हजार बोगस लाभार्थी
सांगोला/नाना हालंगडे सांगोला तालुक्यामध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (पी . एम . किसान ) 11 हजार 471 लाभार्थी अपात्र…
Read More » -
घेरडीजवळ वीज पडून मोठे नुकसान
सांगोला/नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील घेरडीजवळील एका वस्तीवर वीज कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत तीन शेळ्या जागीच ठार झाल्या…
Read More » -
लम्पीग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी
सोलापूर : जिल्ह्यात लंम्पी आजाराची जनावरे वाढत आहेत. पशुपालकांनी गायवर्गीय जनावरांची काळजी घ्यावी. जिल्ह्यात खाजगी आणि सहकारी साखर कारखाने मोठ्या…
Read More » -
डॉ. निकिताताई देशमुख यांची कौतुकास्पद कामगिरी, २ हजार महिलांची आरोग्य तपासणी
थिंक टँक / नाना हालंगडे महिला शक्तीचे कुटुंबासह देशाच्या विकासात असलेले महत्वाचे स्थान लक्षात घेऊन ती सक्षम असावी यासाठी तिच्या…
Read More » -
डिकसळचा पूल “माती”त
सांगोला/ नाना हालंगडे सांगोला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या तऱ्हा सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. हा विभाग रस्त्यावर पाट्या टाकण्यात पटाईत आहे.…
Read More » -
“उद्धवजी हे पाप कुठे फेडाल?”
शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे…
Read More » -
रब्बी ज्वारीची पेरणी फायदेशीर
थिंक टँक / डॉ.नाना हालंगडे महाराष्ट्राची शेती ही मोठया प्रमाणावर पर्जन्यधारीत असून ओलीताच्या सोयी फारच कमी आहेत. चालू शतकातील कृषि…
Read More »