सांगोल्यात आनंदा मानेंचा प्रचार झंझावात

Spread the loveस्पेशल रिपोर्ट/ डॉ.नाना हालंगडे सांगोला अन् आनंदा माने गट हे समीकरण सांगोला शहरात फिक्सच झाले आहे. गतवेळच्या निवडणुकीत दोन्ही प्रस्थापितांना अस्मान दाखवीत त्यांनी पत्नी राणीताई आनंदा माने यांना जनतेतून नगराध्यक्ष केले होते. त्याचवेळी आनंदा माने गटाचे पाच सदस्य निवडून आले होते. त्यावेक पासून गटनेते पदाची भूमिका मिळविणाऱ्या आनंदा माने यांनी पाच वर्षात सांगोला … Continue reading सांगोल्यात आनंदा मानेंचा प्रचार झंझावात