हर्षवर्धन पाटील बदाबदा मारायचे; शहाजीबापूंनी जागवल्या बालपणीच्या आठवणी

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे “वारकरी सांप्रदायाचा वारसा असणारे इंदापूर तालुक्यातील बावडा गावचे पाटील कुटुंबीय आमचे नातेवाईक असल्याने मी महिना महिना बावड्यात असायचो. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर कबड्डी,लोमपाट खेळलोय यात अनेक वेळा भांडणं झाली. खेळात आम्ही खरं जिंकल्यालो असायचो पणं हर्षुभाऊ चिडकं पहिल्यापासून हारलं तरी आम्हाला बदाबदं मारायचं” अशा आठवणी जागवत … Continue reading हर्षवर्धन पाटील बदाबदा मारायचे; शहाजीबापूंनी जागवल्या बालपणीच्या आठवणी