हरभऱ्याला घाटे अळीचा वेढा

Spread the love स्पेशल रिपोर्ट / डॉ.नाना हालंगडे रब्बी हंगामात मुख्य डाळवर्गीय पीक म्हणून हरभरा पिकाची लागवड केली जाते. हरभरा पिकांत विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. हरभरा पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या अळीचे शास्त्रीय नाव हेलिकोव्हर्पा आर्मीजेरा असे … Continue reading हरभऱ्याला घाटे अळीचा वेढा