हंगिरगेतील प्रांजली बनली वकील

Spread the loveथिंक टँक / नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील हंगीरगे गावची कन्या प्रांजली बिभीषण सावंत हिने कायद्याचा पदवी परीक्षेत उत्तुंग असे यश संपादन केले बदल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने एन. एस.सोट्टी लॉ कॉलेज सांगलीमध्ये पाच वर्षाच्या कायद्याच्या अभ्यासक्रमामधे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन अखेरच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवून शिवाजी विद्यापीठाची उज्वल परंपरा राखली … Continue reading हंगिरगेतील प्रांजली बनली वकील