सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार मुलांना लागले चष्मे

Spread the love स्पेशल रिपोर्ट / डॉ.नाना हालंगडे मोबाईलचा अतिवापर लहान मुलांचे मोठे नुकसान करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील असेच एक भयानक सत्य पुढे आले आहे. आली.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाद्वारे तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण विभागामार्फत “चला मुलांनो उजेडाकडे” या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी 6 हजार मुलांमध्ये दृष्टीदोष आढळून आला. 4 हजार 105 मुलांना … Continue reading सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार मुलांना लागले चष्मे