सुषमा अंधारे म्हणाल्या, “देवेंद्रजी यह डर होना जरुरी है.. मै एन्जॉय कर रही हुं”

Spread the love सोलापूर : विशेष प्रतिनिधी “देवेंद्रजी.. मी भीमाची, फुले, कबिरांची लेक आहे. मी अभ्यास करून बोलते. मी शिवसेनेत येवून चार महिने झाले नाही तोवर तुम्ही घाबरलात. वारकऱ्यांचा मी अपमान केला असे तुम्हाला वाटते. कर्नाटकात देवाच्या डोक्यावर पाय ठेवून पूजा केली जाते. इंदुरीकर महाराज सतत देवतांचा अपमान करतात. श्री श्री रविशंकर यांनीही पार्वतीची निर्भर्त्सना … Continue reading सुषमा अंधारे म्हणाल्या, “देवेंद्रजी यह डर होना जरुरी है.. मै एन्जॉय कर रही हुं”