सांगोल्यात हुरडा पार्ट्या रंगू लागल्या

Spread the love स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यात हुरडा पार्ट्या मोठ्या प्रमाणात रंगू लागल्या असून यातच गरमागरम आगामी तसेच सध्याच्या राजकारण्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. विशेषतः याचे सर्वाधिक चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. हुरड्या समवेत विविध प्रकारच्या चटण्या, शेंगदाणे अन् चवीला वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्याही पहावयास मिळत आहे. सांगोला तालुक्यात मात्र याच हंगामात या … Continue reading सांगोल्यात हुरडा पार्ट्या रंगू लागल्या