सांगोला पाऊस : शहाजीबापूंच्या मंडलात पावसाचा हात आखडता, संगेवाडीत सर्वाधिक बरसात

Spread the love सांगोला/नाना हालंगडे यंदाच्या हंगामातील उच्चांकी पाऊस काल पडला आहे. पर्जन्यमापक यंत्रात याबाबतची नोंद झाली आहे. सांगोला तालुक्यात एकूण 568.7 मि.मी. पाऊस पडला. यापैकी सर्वाधिक पाऊस संगेवाडी मंडलात पडला आहे. जवळ्यातही पावसाने दमदार बरसात केली आहे. याबाबतची आकडेवारी तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली. मागील दोन दिवसांपासून सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस पडत … Continue reading सांगोला पाऊस : शहाजीबापूंच्या मंडलात पावसाचा हात आखडता, संगेवाडीत सर्वाधिक बरसात