सांगोला तालुक्यावर जलसंकट!

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी टेंभू व म्हैशाळ या पाणी पुरवठा योजना वरदायीनी ठरलेल्या आहेत. या योजनांवरच तालुक्याचे शेतीचे आणि पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. मात्र करोडो रुपयांची थकबाकी न भरल्याने या योजनांचे पाणी यापुढे तालुकावासियांना मिळणार नाही. त्यामुळे एकप्रकारचे जलसंकटच तालुक्यावर ओढवल्याची स्थिती आहे. या जलसंकटातून मार्ग काढून … Continue reading सांगोला तालुक्यावर जलसंकट!