सांगोला तालुक्यात सोन्याच्या किंमतीची मका पाण्यात

Spread the love सांगोला/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यात मागील दोन वर्षापासून पाऊसमान चांगले असल्याने खरिपातील मकेचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच भावही चांगला असल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात मका केली आहे. पण याच परतीच्या पावसाने हाहाकार माजविल्याने ही मका सध्या सांगोला तालुक्यात पाण्यात तरंगत आहे. सोन्याच्या किमतीची मका पाण्यात गेली आहे. शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट कोसळले आहे. … Continue reading सांगोला तालुक्यात सोन्याच्या किंमतीची मका पाण्यात