सांगोला तालुक्यातील 103 गावांत 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी

Spread the love सांगोला/नाना हालंगडे सांगोला तालुक्यात जून 2022 मध्ये पेरणी योग्य पाऊस न पडल्याने खरिपाची उशिरा पेरणी झाली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळात पावसात खंड पडल्याने पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटली होती. परिणामी यंदा सांगोला तालुक्यातील शेती उत्पादन घटणार आहे. या प्राप्त परिस्थितीचा विचार करून सांगोला तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील 103 गावांमध्ये पन्नास पैशांपेक्षा कमी … Continue reading सांगोला तालुक्यातील 103 गावांत 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी