सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख

Spread the love थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे दिवंगत आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी तब्बल अकरावेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. 2019 रोजी आबासाहेबांनी ऐनवेळी नातू डॉ.अनिकेत चंद्रकांत देशमुखांची उमेदवारी घोषित केली. भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या सहवासाने त्यांच्या कार्याचे जवळून निरीक्षण करून डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात पाऊल … Continue reading सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख