सांगोला तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

Spread the loveसांगोला/ नाना हालंगडे सांगोला तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. तालुक्यातील बहुतांशी गावातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मोठ्या नद्यांच्या पाणी पातळीत दुपटीने वाढ झाली आहे. घेरडी, आलेगाव, मेडसिंगी, पारे, जवळा, भोपसेवाडी या गावांचा इतर गावांशी तसेच सांगोल्याशी संपर्क तुटला आहे. पुलांवर पाच ते सहा फूट पाणी आल्याने वाहने जिथल्या तिथे थांबून आहे. … Continue reading सांगोला तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला