सभा शिवसेनेची, टीका बापूवर.. हवा मात्र शेकापची

Spread the love सांगोला/नाना हालंगडे एरव्ही शांत असलेलं सांगोल्याचं राजकीय वातावरण मागील तीन दिवसांपासून प्रचंड तापलं होतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची जंगी सभा. या सभेने हजारोंची गर्दी जमाविली. अंधारे यांनी केलेल्या तुफान बॉम्बबाजीने अनेकांना झळा बसल्या. अगदी नागपूरच्या अधिवेशनापर्यंत. ही सभा राज्यभर गाजली. या सभेचं विश्लेषण एकाच ओळीत करावे लागेल. … Continue reading सभा शिवसेनेची, टीका बापूवर.. हवा मात्र शेकापची