‘शेकाप’च्या लाल रंगाशी एकरूप झालेली नवदुर्गा

Spread the loveरणरागिनी नवदुर्गा : आजचा रंग – लाल सांगोला/ नाना हालंगडे लाल रंग हा शौर्याचे प्रतिक मानला जातो. हे शौर्य केवळ पुरुषच दाखवतात असे नव्हे तर महिलांनीही आपली शूरता दाखवल्याचा इतिहास आहे. आज नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा रंग लाल आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याचा रंगही लालच आहे. याचेच निमित्त साधून आम्ही सांगोला पंचायत समितीच्या माजी … Continue reading ‘शेकाप’च्या लाल रंगाशी एकरूप झालेली नवदुर्गा