“शहाजीबापू तुम्ही पवारांवर टीका करू नका”

Spread the loveसांगोला : विशेष प्रतिनिधी … मी आता जास्त बोलणार नाही. हल्ली बोलायचं सर्व काम शहाजीबापू करतायत. शहाजीबापू तुम्ही बोला, मात्र इथून पुढे तुम्ही पवारांवर टीका करू नका. मी आज ठणकावून सांगतोय. हे शेवटचे सांगतोय” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना सुनावले. … Continue reading “शहाजीबापू तुम्ही पवारांवर टीका करू नका”