शहाजीबापू ट्रॅफिकमध्ये अडकले, “एकदम ओक्के” म्हणत कोल्हापूरकरांनी डिवचले!

Spread the love हातकणंगले : थिंक टँक न्यूज नेटवर्क “काय झाडी… काय डोंगार.. काय हाटील..” फेम सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगली – कोल्हापूर रस्त्यावर ट्रॅफिक जामचा चांगलाच सामना करावा लागला. सुमारे तासभर त्यांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली. शहाजीबापूंना पाहून ट्रॅफिक जाममधील वाहन चालक जाम खुश झाले. तिथेच “काय झाडी… काय डोंगार.. काय हाटील..” चा … Continue reading शहाजीबापू ट्रॅफिकमध्ये अडकले, “एकदम ओक्के” म्हणत कोल्हापूरकरांनी डिवचले!