शहाजीबापूंनी दणक्यात वजन घटवलं

Spread the love सांगोला/नाना हालंगडे काय झाडी, काय डोंगार, काय हाटील या जगप्रसिद्ध डायलॉगचे शिल्पकार, शिंदे गटातील वजनदार नेते आ. शहाजीबापू पाटील यांनी आपल्याच वजनाला जोरात दणका दिलाय. त्यांनी ८ दिवसांत तब्बल ९ किलो वजन कमी केलंय. सांगोल्याचा हा ढाण्या वाघ स्लिम बनलाय. आमदार शहाजीबापू पाटील यांचे मागील काही दिवसांपासून खूपच वजन वाढलं होतं. त्यामुळे … Continue reading शहाजीबापूंनी दणक्यात वजन घटवलं