शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात, एकजण जागीच ठार

Spread the love थिंक टँक / नाना हालंगडे “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला चुकीच्या दिशेने येवून दुचाकी धडकली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात माळवाडी, नाझरा (ता. सांगोला) येथे थोड्यावेळापूर्वी घडला आहे. दुचाकीवरील मृताचे नाव अद्याप समजू शकले नाही. … Continue reading शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात, एकजण जागीच ठार